बाजार विभाग

दुकान व गोदाम भाडे विभाग

मुख्य यार्ड वाशीम व अनसिंग व राजगाव उपबाजार समितीचे यार्डमधील दुकाने व गोदाम परवानाधारक अडते/व्यापारी व वखार महामंडळ वाशीम यांना मासिक भाड्याने दिलेली आहे.