वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाशिम तालुका पुरते मर्यादित असुन सदर कार्यक्षेत्रात एकुण १३० खेडयाचा समावेश आहे. वाशिम बाजार समितीनी उपबाजार राजगांव आवाराची स्थापना दिनांक ०४/०१/२००७ रोजी केली आहे. तसेच उपबाजार राजगांव क्षेत्र ४ हेक्टर जमिन खरेदी केलेली आहे.
