उपबाजार

कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशिम, उपबाजार अनसिंग

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाशिम तालुका पुरते मर्यादित असुन सदर कार्यक्षेत्रात एकुण १३० खेडयाचा समावेश आहे. वाशिम बाजार समितीनी अनसिंग येथे उपबाजार आवाराची स्थापना १९७१ मध्ये केलेली असुन सदर उपबाजारास २५ खेडयाचा व आजुबाजुचे जिल्हयातील शेतमाल विक्रीसाठी येतो. उपबाजार अनसिंगचे ४ हेक्टर ८६ आर आहे. उपबाजार अनसिंग येथे कापुस उडिद, मुंग, गहु, सोयाबीन, चना, तुर, हळद, ज्वारी व इतर असे शेतमाल विक्रीस येतो.