शेतकरी यांचे नैसर्गीक परिस्थिती मुळे होणारे गुरांचा मृत्यू झाल्यास बाजार समिती मार्फत आर्थिक मदत केल्या जाते.